गीता जयंती हे काय आहे आणि केव्हा गीता जयंती आपण साजरे करतो? आजच्या दिवशी श्रीकृष्ण यांनी खूप मोठा उपदेश अर्जुन ला दिला होता. आपण लहान पनापासून बराच काही वाचत आणि शिकत आलो कि भगवत गीता हि खूप छान ग्रंथ आहे. भारत नाही तर बरेच देश आणि विदेशातील लोक ति वाचतात. भगवान श्रीकृष्ण यांनी युद्धक्षेत्र कुरुक्षेत्र मध्ये या दिवशी अर्जुनला खूप छान उपदेश दिलेत. त्या मध्ये धर्म आणि कर्म बद्दल बरेच काही सांगितले. आजचा दिवस हा मोक्षदा एकादशी चा आहे आणि हाच तो दिवस आहे ज्या दिवशी आत्मा, कर्म, धर्म, मोक्ष भक्ती आणि ध्यान याबद्दल बरच काही सांगितलं.
त्यातल काही महत्वाचा आपण इथे बोलूया। जाणून गया काही महत्वाचे मुद्दे जे आपल्याला आयुष्यामध्ये कमी पडतील | Geeta Jayanti 2024
- कर्म करा आणि फळाची चिंता करू नका. तुम्ही काम करायला पाहिजेत, फळ तुम्हाला आपोआप मिळणार.
- योग आणि ध्यान हे खूप महत्वाचे आहे त्यांनी आपली मनाची स्थिरता असते ज्याने आपली आत्मा परमात्मा शी जुळते.
- श्रीकृष नि सांगितले कि आत्मा अमर आहे व शरीर हे नश्वर आहे। आत्मा कधीच तुमच वाईट करणार नाही व करत पण नाही.
अश्या बऱ्याच काही माहिती भगवान श्रीकृष यांनी देली. अश्या प्रकारे आपण भगवत गीता यातून खूप काही शिकू शकतो.